karad, maher, krishna ghat, public domain, home, river, sangam
Read Full Post

अस्सं माहेर सुरेख बाई

माहेर म्हटलं की कितीतरी आठवणी मनात फेर धरून नाचू लागतात. वाड्यावाड्यातून भोंडल्याचा फेर धरून म्हटलेले टिपेचे सूर घुमू लागतात. “आक्कण माती चिक्कण माती …”, “कारल्याचा वेल लाव ग सुने मग जा अपुल्या माहेराला, कारल्याचा वेल लावला हो सासूबाई आता तरी जाऊ द्या माहेरा …” — असे म्हणताना त्या सुनेवर होणारा अन्याय पाहून आम्ही जरा जास्तच आवेशात सासरला नावे ठेवत फेर नाचत असू. Continue reading > Experiences, Marathi, Women
kathin kathin bai, natyasangeet
Read Full Post

कठीण कठीण कठीण किती, पुरुषहृदय बाई…

“ चिपका लो मेरा फोटो – फेविकॉल से ” टिव्ही वर गाणे चालू होते आणि चवळीसारखी करीना कपूर मटक मटक के नाच रही थी! मी हेव्याने टक लावून तिच्या नाचापेक्षा तिच्या झीरो फिगरकडे पहात होते. तेव्हढ्यात दारावरची बेल वाजली. दार उघडले तर दारात आमच्या नवरोजीचे परममित्र हजर झाले होते. Continue reading > Humor, Marathi, Women
forties, time, flies, woman
Read Full Post

माझी चाळिशी

परवा सहज आरशात बघून केस विंचरताना  एक पांढरा केस अवतरला. खोलीत कोणी नाही असे पाहून हळूच उपटणार तेवढ्यात कन्यारत्न टपकले. “आई, काय करतेस गं ? बघू! अगं,  तुझा केस पांढरा झालाय. मागच्या वेळी मी उपटला होता तसा उपटू? पण, आई म्हणजे तू आता आज्जीसारखी म्हातारी होणार का गं? Continue reading > Experiences, Humor, Marathi, Women